मातीचा सुगंध, हातातील कौशल्य आणि परंपरेची ओळख… याचातून जन्म झाला Malik Stone Carving चा. प्रत्येक दगडात आम्ही घडवतो कला, संस्कृती आणि श्रद्धेचा सुंदर संगम. Malik Stone Carving — दगडामध्ये परंपरेला दिलेला सुंदर आकार.
आमचं उद्धेश
म्हणजे पारंपरिक दगडी कलेला आधुनिक डिझाईनची जोड देऊन टिकाऊ आणि दर्जेदार कलाकृती तयार करणे. गुणवत्ता, विश्वास आणि उत्कृष्ट कारागिरीद्वारे प्रत्येक ग्राहकाचे स्वप्न साकार करणे, हाच आमचा ध्यास.
आपली प्रगती
ग्रामीण भागातून सुरू झालेला Malik Stone Carving आज दर्जेदार दगडी कोरीव कामासाठी ओळखला जातो. गुणवत्तापूर्ण काम, ग्राहकांचा विश्वास आणि कुशल कारागिरांच्या मेहनतीमुळे आम्ही सातत्याने प्रगती करत आहोत.
आमची वैशिष्ट्ये
आमची वैशिष्ट्ये
आपली कामगिरी
पूर्ण झालेले प्रकल्प
0+
समाधानी ग्राहक
0+
वर्षांचा अनुभव
0+
निर्मित प्रकल्प
0+
आम्हाला का निवडावे?
Malik Stone Carving Company मध्ये आम्ही परंपरागत कारागिरी, उत्कृष्ट गुणवत्ता आणि ग्राहकांचा विश्वास यांना सर्वोच्च प्राधान्य देतो. अनुभवी कारागीर, उच्च दर्जाचे नैसर्गिक दगड, ग्राहकांच्या गरजेनुसार कस्टम डिझाईन्स आणि वेळेवर काम पूर्ण करण्याची बांधिलकी यामुळे आम्ही प्रत्येक प्रकल्पात उत्कृष्टता सुनिश्चित करतो. पारंपरिक आणि आधुनिक डिझाईन्सचा सुंदर मिलाफ करून आम्ही प्रत्येक कलाकृतीला एक वेगळी ओळख देतो. त्यामुळेच अनेक ग्राहकांचा विश्वास आणि पसंती आम्हाला लाभली आहे.
पारंपरिक दगडी कोरीवकामाची कला आणि आधुनिक गुणवत्तेची सांगड.
आम्ही मंदिर, मूर्ती, दगडी खांब, सजावटीचे दगडी काम तसेच ग्राहकांच्या गरजेनुसार सानुकूल (Custom) स्टोन कार्व्हिंग सेवा पुरवतो. दर्जा, विश्वास आणि वेळेत काम पूर्ण करणे हीच आमची ओळख आहे.