वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
1. तुम्ही कोणत्या प्रकारचे स्टोन वर्क करता?
मार्बल, ग्रॅनाइट, कोटा स्टोन, तांडूर स्टोन, सँडस्टोन तसेच इतर नैसर्गिक दगडांवर आम्ही काम करतो.
2. साइट व्हिजिटची सुविधा उपलब्ध आहे का?
होय, आवश्यकतेनुसार साइट व्हिजिटची सुविधा उपलब्ध आहे.
3. काम पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागतो?
प्रकल्पाच्या आकारानुसार कामाचा कालावधी ठरतो.
4. कामाची किंमत कशी ठरवली जाते?
स्टोनचा प्रकार, डिझाइन, क्षेत्रफळ आणि कामाच्या स्वरूपानुसार किंमत निश्चित केली जाते.
5. तुम्ही कस्टम डिझाइननुसार काम करता का?
होय, ग्राहकांच्या आवडीनुसार आणि डिझाइननुसार काम केले जाते.